मोदी कोण आहे?

{अमेरिक प्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्स मधील संपादक-लेखक जोसेफ हॉप ह्यांच्या इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद .}
२००२ च्या गोध्रा दंगली नंतर या व्यक्तीचा आश्चर्यकारक विजय म्हणजे मृतांकडून मते मिळवण्याची कला. या व्यक्ती कडून अमेरिकेला अनेक धोके आहेत, जसे धोका हिटलरचा होता. पण अमेरिकेला हे माहित होते की हिटलर आपला शत्रू आहे, परंतु अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकण्यात मोदींना यश आले.
रशिया, फ्रान्स, जर्मनी किंवा जपानसारख्या सर्व महासत्तांच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यश आले आहे.
या व्यक्तीचा उदय जगासाठी धोका आहे, कारण त्याने केवळ भारताच्या स्वार्थासाठी एकमेकांना शत्रू बनवले नाही तर त्याचा उपयोगही केला आहे. यात केवळ भारताला एक महान देश बनवण्याचा स्वार्थ दिसतो. या व्यक्तीला भारताला सर्वोच्च बनवण्याचे एकमेव ध्येय आहे. जर या व्यक्तीला थांबवले नाही तर भविष्यात असे होईल की एक दिवस जेव्हा संपूर्ण जगात भारत एक शक्तीशाली राष्ट्र बनेल आणि तेव्हा तो अमेरिकेलाही भारी पडेल .
तो एका विशिष्ट रणनीतीसह मार्गक्रमण करीत आहे आणि त्याची रणनीती त्याला काय करायचे आहे हे कोणालाही समजत नाही. त्याच्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे एक खतरनाक राष्ट्रवादी देशभक्त लपलेला आहे. तो जगातील सर्व देशांचा उपयोग भारताच्या हितासाठी करीत आहे.
अमेरिकेचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानशी असलेले संबंध नष्ट करून व्हिएतनामसारख्या त्यांच्या शत्रूंशी मैत्री करुन आशियातील वर्चस्व संपुष्टात आणेल आणि आता मोदी चीनच्या विरोधात तीन देशांचा वापर करताना दिसेल .
व्हिएतनाममध्ये चीनच्या दक्षिण समुद्र क्षेत्रात तेल उत्पादन करण्यास सुरवात केली, तेथील सर्व तेल भारताला दिले जाते, आणि भारतीय कंपनी रिलायन्सला काम करण्यास भाग पाडले, येथेही अमेरिकेचे वर्चस्व ,अस्तित्व संपुष्टात येईल.
याक्षणी, चीनचा शत्रू व्हिएतनामवर अमेरिकेचे नियंत्रण आहे, जे भारताला फायदेशीर आहे. .
चीन आणि अमेरिकेला एकमेकां विरूद्ध उभे करून भारताने दोन्ही देशांकडून १.२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून घेतली जी आठ वर्षांत भारताला मिळू शकली नसती .
आज पाकिस्तानच्या जुन्या मित्रपक्षांना आपल्याकडे वाळवून त्याद्वारे ही व्यक्ती पाकिस्तानला वेगळी करून भिकारी देशात रूपांतर करीत आहे, जसे की इराण येथे बंदर जे अफगाणिस्तानच्या सीमे जवळ आहे आणि भारतीय सैन्य स्टेशन अफगाणिस्तानच्या सिमेवर स्थापन झाले आहे. इराणला भारतीय व्यापाराची लाच देऊन पाकिस्तानला डावलून अफगाणिस्तान जाण्याचा मार्गही दर्शविला आहे.
कलम ३७० व ३५ अ रद्द करून पाकिस्तानला गुडघे टेकवायला लावले . आता एक दिवस पीओके ताब्यात घेत संपूर्ण काश्मीर भारताच्या ताब्यात करून घेईल.
पाकिस्तानचा पारंपारिक मित्र सौदी अरेबियालाही पाकिस्तान पासून वेगळे करण्यात मोलाचा वाटा आहे.
या व्यक्तीने आशिया वरील चीन आणि अमेरिकेचे वर्चस्व संपवले आहे आणि सार्क परिषद रद्द करून आपली शक्ती दर्शविली आहे.
आशियावर भारताचे वर्चस्व …
एशियातील रशिया आणि जपान या दोन महान शक्तींना मित्र बनून हे साध्य केले आहे.
अमेरिकन सरकार मध्ये लॉबिंग करून एमटीसीआर( M T C R ) गटात स्थान मिळवले आणि थोड्याच कालावधीत एनएसजी( N S G ) मध्येही जागा मिळवेल . जी पुढे जाऊन अमेरिकेसाठी त्रासदायक ठरेल . शिवाय, या व्यक्तीने भारतीय राजकारण एका वेगळ्या स्तरावर नेवून ठेवले आहे.
जगाने असा विचार केला पाहिजे की सर्व देशांमध्ये एकमेकांचे बरेच शत्रू आहेत, परंतु पाकिस्तान शिवाय भारताचा दुसरा कोणी शत्रू नाही. ह्याचे समाधान भारता जवळ निश्चित आहे.
हा माणूस सर्जिकल स्ट्राइकसारख्या डावपेचा वापर करू शकतो. हा माणूस वास्तविक प्रत्यक्ष युद्धा पेक्षा ही पाकिस्तानचे बरेच नुकसान करीत आहे.
मुस्लिम देशांचा पाकिस्तान विरूद्ध वापर करून मोदींनी हे सिद्ध केले की आज तो जगातील एक महान नेता आहे.
या सर्व षडयंत्रांमध्ये या व्यक्तीचा मुच्छद्दीपणा,धुर्तता लक्ष देण्या सारखा आहे. जगातील इतर देशांकरिता भारताची ही प्रगती अडचणीची ठरेल .
म्हणूनच मी जगातील सर्व विचारवंतांनी चर्चा आणि विचार करण्याच्या बाजूने आहे, सर्व राष्ट्रांना एकत्रित विरोधी संघटना उभी करावी ह्या विचाराचा मी पुरस्कार करतो . शक्य असल्यास भारतासारख्या मागासलेल्या देशाला जगाचे महासत्ताक न बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा युनायटेड नेशन आणि सर्व मानव जातीला परिणाम सहन करावे लागतील .

– जोसेफ हॉप

अनुवादक …… माधव बासरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here